Shrikant Kulange's Learning hub

Month: September 2020

महिलांची भीती

आज एक मजेदार केस समुपदेशनासाठी समोर आली. फोनवरून व्यक्ती बोलली की मला स्त्रियांची भीती वाटते. अर्थात त्यापासून त्याला काही धोके जाणवत होते. वाटणारी भीती काही गोष्टीमुळे सुरू होते. त्याला काही प्रश्न विचारून माहिती घेतली. त्याने अद्याप लग्न किंवा प्रेम असा काही प्रकार केला नव्हता, आणि इतर कुठलाही प्रसंग घडला नाही तरीही याला भीती वाटते. वाटणाऱ्या …

महिलांची भीती Read More »

एकाकीपण

एकटेपणाचे आरोग्यावर परिणाम होतात का म्हणून हिमांगी प्रश्न विचारत होती. अर्थात ती स्वतः एकटीच रहात असल्या कारणाने डिप्रेशन मध्ये होती. तिची अवस्था बऱ्यापैकी किचकट असून सुद्धा तिने केलेला प्रश्न अगदी वैचारिक होता. एकटेपणा ही एक वैश्विक मानवी भावना आहे. याचे कोणतेही सामान्य कारण नाही, म्हणून संभाव्य हानी पोहचणार्‍या मनाची रोकथाम आणि उपचार हे वेगवेगळ्या प्रकारे …

एकाकीपण Read More »

चुका आणि सुधारणा

त्याच्या कडून पुन्हा पुन्हा त्याच चुका होतायत म्हणून रमा तिच्या नवऱ्या बाबत गाऱ्हाणं करत होती. तिला सहज विचारलं की तुझ्या कडून नाही होत का त्याच चुका? थोडावेळ विचार करून होकारार्थी उत्तर मिळाले. कित्येकदा मी अशी चूक करणार नाही असं अनेकदा ठरवून वर्ष, महिने, उलटले तरी त्याच गोष्टी पुन्हा आपल्याकडून घडतात. रोज नवीन चूक कळत नकळत …

चुका आणि सुधारणा Read More »

वर्तन आणि आरोग्य

सुमनचा प्रश्न तसा पाहिला तर सोपा होता. मला मानसिक आजार झालाय हे कसे समजणार?  अपेक्षित वर्तन काय आहे आणि मानसिक आजाराची लक्षणे काय असू शकतात यामधील फरक सांगण्याचा प्रयत्न करणे नेहमीच सोपे नसते. अशी कुठली सोपी चाचणी नाही जे असे काही सिद्ध करू शकेल. कारण वागणूक आणि विचारधारा अनेकदा वेगळ्या असतात, राहणीमान, भौगोलीक परिस्थिती, आपली …

वर्तन आणि आरोग्य Read More »

बुद्धिमत्ता आणि पालकांची व्यथा

बुद्धिमत्ता कमी आहे आणि ती वाढविण्या साठी काही करू शकतो का म्हणून पालक मुलासोबत आले होते. त्यांना अगोदर समजाऊन सांगावे लागले की बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय.   १. योग्यता (Aptitude) २. कौशल्ये (skill). ३. प्रतिभा (talent) यांचे एकत्रीकरण म्हणजे बुद्धिमत्ता.   अर्थात त्यांच्या मुलामध्ये नेमके काय कमी आहे हे एका चाचणीद्वारे समजू शकते. थोडक्यात,   १. …

बुद्धिमत्ता आणि पालकांची व्यथा Read More »

नात्यात शंका

  लग्नानंतर आपण काय बोलतो आणि करतो यावर पुढील आयुष्य अवलंबून असते. सोहम नेहमी आपल्या बायकोला काहीतरी सांगत असतो ज्याला काही तथ्य नसते तरीही शुभाला शंका येण्यास हे कारण पुरेसं असतं. म्हणून शुभाचा समुपदेशन साठी फोन होता. शंका घेणे गरजेचे नाही आणि असे प्रकार घडू नयेत म्हणून काळजी दोघांनी घेणे आवश्यक आहे. फक्त शुभा ला …

नात्यात शंका Read More »

ताणतणाव व लवचिकता

ताणतणावाचा सामना कसा करावा हे प्रमोद आणि कल्पना यांना माहीत होते पण दोघात लवचिकता नव्हती म्हणून संसाराचे सुर बेसुरे झाले होते. अधिक लवचिक कसे व्हावे म्हणून एक चर्चा त्यांच्या बरोबर केली.   जर आपल्याला जीवनातील आव्हाने (मोठ्या आणि किरकोळ दोन्ही) अधिक सहजतेने हाताळण्यास, प्रतिकुलता वाढण्यास आणि संभाव्य नकारात्मक घटनांतून सकारात्मक बदल करण्यास इच्छित असाल तर काही …

ताणतणाव व लवचिकता Read More »

वैवाहिक पूर्वतयारी

विवाहाच्या अगोदर आणि नंतर जोडप्यांना समजायला लागते की लग्न करणे आणि निभावणे समजतो तेव्हढे सोपे नाही. काही तरुण मुलांशी संवाद साधला असता त्यांनी अनेक प्रश्न विचारले की असं काय होतं की ज्यामुळे आज जोडप्यांमध्ये भांडणे होतात आणि हे न होण्यासाठी कुठले प्रयत्न केले पाहिजेत. भांडणे होण्यासाठी काही कारणे आहेत. १. मोकळा वेळ. २. पैसा. ३. …

वैवाहिक पूर्वतयारी Read More »

शब्द प्रपंच

सोनाली आणि प्रदीप लग्न होऊन दीड वर्ष होऊन सुध्दा एकमेकांच्या मनात स्थिर झालेले नव्हते. कळत नकळत बोलल्या गेलेल्या शब्दांना पकडून, त्याचा अनर्थ होऊन संबंध बिघडत चालले होते, म्हणून समुपदेशन घेण्यास त्यांनी सुरुवात केली.   शब्द सामर्थ्यवान असतात आणि त्यांचा उपयोग आश्चर्यकारक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी किंवा कधीकधी संबंध नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. आपल्या जोडीदारास कधीही …

शब्द प्रपंच Read More »

कौटुंबीक कलह आणि माझे कर्तव्य

अंजली आणि तिची मुलगी कौटुंबीक समस्या घेऊन आलेली. प्रॉब्लेम होता कौटुंबीक अंतर्गत कलह. अर्थात सौम्य ते गंभीर अशा कौटुंबिक समस्या कोणत्या ना कोणत्या वेळी प्रत्येक कुटुंबाला आव्हान देतात. हे कुटुंबातील वर्तनात्मक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे किंवा विशिष्ट धकाधकीच्या घटनांमुळे उद्भवू शकते. सामान्य कौटुंबिक समस्यांमध्ये काय समाविष्ट आहे?  १. आर्थिक समस्या. २. दु:ख. ३. अमली पदार्थांचे …

कौटुंबीक कलह आणि माझे कर्तव्य Read More »