मानसिक लवचिकता
आपण म्हणतो की मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती नाही मग ते कुठलेही क्षेत्र घ्या. रोज मला काहीजण म्हणतात की तुमच्यासारखे लेख रोज वाचतो पण माझी मानसिकता बदलत नाही, मी कुठे कमी पडतोय समजतं नाही. आपण एखादी गोष्ट कशा प्रकारे हाताळतो त्याला मानसिकता म्हणूया. त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत – कायमस्वरूपी आणि बदलणारी. कायम स्वरूपाच्या मानसिकतेमध्ये, लोकांचे …