Shrikant Kulange's Learning hub

skadmin

दिलगिरी, कशी व कधी

  “माफ करा मला” हे म्हणायची ताकद आपल्यात असायला हवी. प्रत्येक धर्मामध्ये वर्षातून ठराविक काळ एकमेकांना जवळ आणायचा प्रयत्न केला जातो. माफी मागणे आणि माफ करणे दोन्ही आपल्या हातात तरीपण कित्येकदा असे होत नाही. नातेसंबंध आपल्याला चिंतामुक्त ठेवायला कारणीभूत असतात. परंतु हे नातेसंबंध, संघर्षामुळे बर्‍याच भावनिक वेदना आणि तणाव निर्माण करतात. म्हणून माफी कशी व …

दिलगिरी, कशी व कधी Read More »

आत्मसन्मान

  दिवसभर अंग मेहनतीचे काम करून पण कुणी रिस्पेक्ट देत नाही यार म्हणून मित्राने सांगितले. त्यासंदर्भात मानसिक समाधान कसे मिळवायचे, स्वतःची किंमत कशी वाढवायची यासाठी मित्राबरोबर काही चर्चा करून त्याला शांत केले. घरी किंवा कामाच्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या की आत्मविश्वास डळमळीत होतो.असं का होतं की सहकारी किंवा वरिष्ठ अधिकारी आपला आदर करत नाही. आत्मसन्मानाचा …

आत्मसन्मान Read More »

आई-नवरा-बायको आणि घरपण

(वाचताना थोडे हसायला हरकत नाही ) आज मी थोडे परखड पण आनंदी / सकारात्मक भावनेतून लिहितोय. विकासचा फ़ोन वरील संवाद थोडा “बायको आणि त्याच्या आई” विषयी होता. बायको आणि आईचे सुत जुळत नव्हते. एकीकडे आई म्हणतेय की आजून ही या घरची का होतं नाहीये, तिला हे जमत नाही ते जमत नाही. आणि तिकडे बायको म्हणतेय …

आई-नवरा-बायको आणि घरपण Read More »

झोप आणि मानसिक संतुलन

  काही जण मस्त झोप काढतात आणि काही झोप येत नाही म्हणून तक्रार करतात. हा निद्रानाश प्रकार जगातील सामान्य समस्या असून ३३% लोक पीडित आहेत. याबाबत ढोबळ मनाने आपण करणे शोधू शकतो. आपण प्रयत्न करूनसुद्धा पुरेशी झोप न येणे हे थोडे मनाला पटत नाही. यामुळे झोपेच्या अभावाचा, मानसिक आरोग्यासह आणि इतर आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम …

झोप आणि मानसिक संतुलन Read More »

वाचन आणि आपण

  काही दिवसापूर्वी मित्राला विचारले की सध्या काय वाचतो आहेस, हसून म्हणाला वाचून बरेच वर्ष झालेत. सध्या फोनवर मेसेज नाही तर वर्तमानपत्र तेवढेच काय ते. विद्यार्थ्यांचे तर विचारूच नका, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनचे सुद्धा खूप कमी वाचताना आढळतात. कित्येक रिसर्च सांगतात की मुले आजकाल कमी वाचतात. असं का होतं म्हणून मी बरेच वर्ष निरीक्षण आणि प्रयोग …

वाचन आणि आपण Read More »

निरुपयोगी कौशल्य

  गेले २५ वर्ष जगभर काम करताना माझ्यासारख्या अनेकांना, स्वतःमध्ये अजून काही कौशल्य असते तर कदाचित अजून पुढे जाता आले असते असे नेहमी वाटते. जरी हे कौशल्य बिनकामी असती तरी ते कामाला आणता आले असते. पेपर ला बातम्या येतात की मराठी माणसात कौशल्याची कमी आहे. आपण मान्य केले पाहिजे की आपल्यात कुठल्या कौशल्याची कमी आहे …

निरुपयोगी कौशल्य Read More »

अविवेकी स्वभाव

  काही माणसं का बदलत नाहीत हा खूप लोकांचा तक्लीफदेह प्रश्न समाजातील वेगवेगळ्या थरांमधून ऐकायला येतो. शेफालीने खूप समजावून देखील तिचा भाऊ काही केल्या ऐकायला तयार नव्हता म्हणून प्रयत्नांती माझ्याकडे पाठवले. रडत कढत आलेल्या संदीपशी बोलून प्राथमिक माहिती घेतली आणि काही कारणास्तव त्याची होणारी चिडचिड समजली. त्याला पुन्हा नंतर बोलावून विचारात पडलो की जवळपास प्रत्येक …

अविवेकी स्वभाव Read More »

शास्वत इच्छा

  नेहमीप्रमाणे आज प्रतिक्रिया कि इच्छाशक्ती कशी जागृत करायची. खूप प्रयत्न करून पण का काही करावंसं वाटत नाही? इच्छाशक्ती हा मनाच्या सामर्थ्यांचा एक भाग आहे. मग आता हे सगळं समजावून घ्यायचे असेल तर इच्छाशक्ती म्हणजे काय हा माझा पहिला प्रश्न होता. एखादे लक्ष गाठायचे म्हणून त्याकरिता परिश्रम घेणे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते. …

शास्वत इच्छा Read More »

हेवा – दावा

  सुट्टीमध्ये असताना एका मित्राला भेट दिली. त्याच्या आईशी बोलताना तिच्या आनंदी चेहऱ्यावरून जाणवले कि घरात शांती आहे. “तीन सुना घरात पण कधी हेवादावा नाही” हे तिच्या बोलण्यातून जाणवले. आज समाजात काही कारण नसताना हेवा वाटणे व त्यामुळे निराश होणे अशा असंख्य घटना घडतात. असं का होतं म्हणून अनेकदा आपले मित्र खासगीत बोलत असतात. एखाद्या …

हेवा – दावा Read More »

मजबुत मानसिकता

  मला काही वाचकांनी विचारलं कि एखाद्याने मानसिकदृष्ट्या कसे मजबुत व्हावं. प्रथम त्यांना समजावून सांगितले की मानसिक बळकटी म्हणजे काय. जो मनुष्य मानसिकदृष्ट्या बळकट आहे तो स्वतःच्या शरीराशी, विचारांशी सुसंगत असतो आणि जीवनातील बर्‍याच गोष्टींमध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यास सक्षम असतो. निर्भय आणि मानसिकदृष्ट्या बळकट व्यक्ती बनण्यासाठी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. अधिक भावनिक स्थिरता, आत्मविश्वास आणि …

मजबुत मानसिकता Read More »