परिस्थितीचा स्वीकार हा आपल्या हातात.
स्वतः, इतर माणसे आणि परिस्थितीविषयी आपल्या मनात कसे अविवेकी समज असतात, हे डॉ. अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केले आहे. आपली परिस्थिती कशी असावी हे माणसाने ठरवलेले असते. कोणतीही अनिश्चितता माणसाला अस्वस्थ करते याचे कारण सारे काही ठरवल्याप्रमाणे घडावे असे वाटत असते. पण आपण ठरवतो त्यानुसारच घडते असे नाही. प्रवासाचे नियोजन केलेले असते आणि अचानक गाडी …