तंत्रज्ञान आणि मानसिक स्वास्थ
आजकाल मुले ऑनलाईन शिकत आहेत म्हणून पालकांना चिंता. मुलांना तर हक्काने मोबाईल बरोबर रहाण्याची सोय म्हणून तेही खुश. ठराविक वेळ असे तंत्रज्ञान वापरणे ठीक पण जर आपण याचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केला तर मात्र आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. IT इण्डस्ट्री मध्ये हा प्रामुख्याने जास्त आढळतो. मग असे कुठले छुपे परिणाम तंत्रज्ञानाचे आपल्यावर होतात… …