Shrikant Kulange's Learning hub

अपयशातून यश

आता परीक्षा येत आहेत, आर्थिक वर्ष संपत आलय, आणि हवे ते निकाल मिळत नाही म्हणून त्रासून जायची वेळ जवळ येतेय म्हणून बरेच मित्र परिवार चिंतित दिसतो आहे. म्हणून जेंव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तेंव्हा तेच सांगण्याचा प्रयत्न केला की चिंता तुम्हाला होणं साहजिक परंतु त्यातून फारसे असे प्राप्त काही होणार नाही.   जर तुम्हाला हवे असलेले …

अपयशातून यश Read More »

नात्यातील गुंता

घर घर की कहानी म्हणजे परस्परातील स्नेहभाव कमी होऊन किचकट गुंतागुंत वाढत जाणे. याला अनेक पैलू आहेत आणि कारणेही. मागील आठवड्यात समुपदेशन साठी जवळपास याच कारणासाठी बरेच कुटुंबीय ऑनलाईन चर्चा करून समुपदेशन घेत आहेत.   खरं तर गुंतागुंतीचा तिढा कुणा एक व्यक्तीमुळे होतो का ही रिसर्च करण्याची गोष्ट नाही. ती बहुतांशी काही छुप्या किंवा उघड कारणास्तव …

नात्यातील गुंता Read More »

मनाची शांती आणि आपण

अचानक सुयोग चिडून आईशी आणि आजीशी फटकून बोलला की जे गरजेचे नव्हते व तो घरातून बाहेर पडला. नंतर त्याला काय वाटले असेल ते त्यालाच ठाऊक पण त्याची मनशांती भंगलेली आहे हे ओळखायला जोतिषाची गरज नव्हती. अचानक आपली शांती कशी भंग होऊ शकते याबाबत सर्वानाच ठाऊक आहे. मग असं असूनही आपल्या विचारांवर, मनावर आपण काबू का …

मनाची शांती आणि आपण Read More »

मनाची खिडकी

माझा नवरा नेहमी चिडचिड करतो आणि उगीचच कुणावरही रागावतो असं शकुंतला आपल्या मिस्टरचे गाऱ्हाणे सांगत होती. काल घडलेली घटना, हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि तो खूप वैतागलेला आणि चिंतेत दिसला. वेटर ने त्याची ऑर्डर लगेच घेतली नाही म्हणून तो चिडला. जेवण यायला खूप वेळ गेला म्हणून पण तो चिडला. त्याने खाण्याची तक्रार केली आणि बिल लगेच …

मनाची खिडकी Read More »

विचारांची विसंगती आणि नातं

माझ्या मनात नेहमीच वाईट विचार येतात की माझ्या आयुष्याचं पुढे काय होणार? हा प्रश्न बऱ्याच जोडप्यांच्या मनात येतोय. काही जोडपी तर इतकी विक्षिप्त की मुलं होऊ देण्याचा विचार पुढे ढकलतात किंवा लग्नाची साधी नोंदणी सुध्दा करायला कचरतात. असं का होतं म्हणून बरीच जोडपी उत्तर माहीत असूनसुद्धा मला प्रश्न विचारत असतात. म्हणून काही ठळक मुद्दे त्यांच्याशी …

विचारांची विसंगती आणि नातं Read More »

निंदा: आपली विचारसरणी

निंदा नालस्ती काळानुरुप व्यवस्थित चालू आहे आणि आपण त्याबाबत काय करू शकतो किंवा याला कसं हाताळू शकतो याबाबत निताचा प्रश्न सुध्दा यथारुप होता. मजेची गोष्ट म्हणजे हा प्रकार जगभर अगदी मस्तपैकी चालू असतो. त्याचं स्वरूप फक्त बदलत असतं.   शंभरपैकी नव्वद टक्के लोक कधीही स्वत:ला दोष देत नाहीत असा एक अभ्यास सांगतो. त्यांनी कितीही चुका केल्या …

निंदा: आपली विचारसरणी Read More »

अंतर्मनातील अशांतता

  वेडेपणाचे कारण काय आहे? असा प्रश्न काल एका वेबिनर वर विचारण्यात आला. याचे योग्य उत्तर कोणालाही माहीत नाही, पण भीती आणि चिंता याचे या आजारासाठी खूप मोठे योगदान असल्याचे कोणी नाकारू शकत नाही. हैराण आणि अस्वस्थ असलेली अशी व्यक्ती या जगातील कठोरपणा सहन करू शकत नाही आणि मग ती आपल्या भोवतालच्या वातावरणाशी आपला संपर्क …

अंतर्मनातील अशांतता Read More »

आज आणि आपण

  चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युक्रेनच्या एक मित्राने जहाजावर कॉफी चा घोट घेत सहज एक वाक्य उच्चारले “दूर धुक्यामध्ये अंधूक अंधूक काय दिसते हे पाहणे आपले काम नाही तर, आज आपल्या समोर आहे ते करणे हेच आपले काम आहे.” सुंदरच!!!! यानंतर जी चर्चा झाली ती एकदम अप्रतिम होती. जो भविष्याची काळजी, चिंता करीत असतो, …

आज आणि आपण Read More »

सवयींचा लोचा!!

मुलगा मोठा झालाय पण त्याला चांगल्या सवयी का लागत नाहीत म्हणून मुलाचे आईबाबा त्याला माझ्याशी ऑनलाईन बोलण्याचा हट्ट करत होते. पण तो बापडा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता हे समजायला वेळ लागला नाही. असे का होते हे त्यांना समजाऊन सांगितले. नंतर त्या मुलाचा मूड ठीक झाल्यावर तो होऊन माझ्याशी बोलला. त्याला स्पष्ट सांगितले की सुधरायचे असेल तर …

सवयींचा लोचा!! Read More »

प्रतिसाद आणि आपली भूमिका

काल लिहिलेल्या ब्लॉग नंतर खूप मेसेज होते की आपण अपयशी ठरला आहात किंवा आपली सर्व्हिस चांगली नाही, तुमचे हेच चुकते असे अभिप्राय मिळाल्यावर काय करावे?   तुम्हाला मिळणारे सर्वच अभिप्राय योग्य किंवा उपयुक्त नसतात. अभिप्रायाचा स्रोत काय आहे हे पहायला हवे. कधीकधी एखाद्या व्यक्तीने दिलेला अभिप्राय पूर्वग्रहदूषित असू शकतो. बऱ्याचदा गुगल किंवा अनेक ठिकाणी निजी, व्यवहारिक …

प्रतिसाद आणि आपली भूमिका Read More »